एक्स्प्लोर

Narendra Modi Cabinet 3.O : मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे?

Narendra Modi Cabinet 3.O : मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे? मिळणार आहेत. पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा

Narendra Modi Oath Ceremony Live Updates : नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दिग्गजांची मांदियाळी

18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. यामध्ये भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपला 240 जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्री (PM Modi) पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवशी कोणकोणते शुभ योग (Yog) जुळून आले आहेते ते जाणून घेऊयात. 

आज संध्याकाळी 7.15 मिनिटांनी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तयार होणारे शुभ आणि शक्तिशाली योग कोणते ते जाणून घेऊयात.  

आजच्या दिवशी जुळून आलेत 'हे' शुभ योग

हिंदू कॅलेंडरनुसार, 09 जून आज रविवार आहे. आजच्या दिवशी ज्येष्ठ शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी वृद्धी आणि ध्रुव योग जुळून आले आहेत. तर, रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र राहणार आहे. आजच्या दिवशी चंद्र कर्क राशीत आहे.राहुकाल संध्याकाळी 05:27 ते 07:07 पर्यंत राहील. अशा स्थितीत राहुकाल संपल्यानंतर आणि आज रात्री 8.20 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असणार आहे या नक्षत्रात नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. 

राजकारण व्हिडीओ

Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

Embed widget