एक्स्प्लोर
Gaurav Gogoi On Manipur : मणिपूर जळतंय म्हणजे भारत जळतोय : गौरव गोगाई : ABP Majha
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते, राहुल गांधी देखील गेले होते, मग मोदींना जाण्यात काय हरकत आहे, असं गोगोई म्हणाले.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement