एक्स्प्लोर
Jitendra Awhad Vidhan Bhavan Rada : मध्यरात्री विधान भवनाबाहेर आंदोलन, Awhad पोलिसांच्या गाडीसमोर आडवे!
मध्यरात्री विधान भवनाबाहेर आंदोलन झाले. महाराष्ट्राचे राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील घटनेनंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेत असताना आव्हाड संतापले. त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केले. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची जीप अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवे पडून आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः मागे खेचून काढले. या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनी निषेध केला. "हे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है," असे यावेळी सांगण्यात आले. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न करता, ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याला तंबाखू खायला दिल्याचा आरोपही करण्यात आला. इन्स्पेक्टर चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
राजकारण
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























