एक्स्प्लोर
Jayant Patil on Cheetah : चित्त्याला बिश्नोई समाजाचा विरोध, जयंत पाटलांकडून भूमिकेला समर्थन
आफ्रिकेमधून भारतामध्ये आठ जिल्हे आणण्यात आले आहेत या तिची त्यांच्या भोजनासाठी जिवंत प्राणी त्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत त्यामध्ये काळवीटाचा सुद्धा समावेश आहे आणि त्यावरून बिस्नोई समाज आक्रमक झाला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देत भावना व्यक्त केले आहेत त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे असा प्रकार म्हणजे क्रूरता आहे ज्या ऑर्गनायझरने हा उपक्रम राबवला त्या ऑर्गनायझरची क्रूरता या संपूर्ण प्रकारामधून समोर येते अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















