एक्स्प्लोर
Gram Panchayat : Election Commission website बंद, उमेदवारांसमोर अडचणी ABP Majha
Gram Panchayat : Election Commission website बंद, उमेदवारांसमोर अडचणी ABP Majha
राज्यात सध्या 7 हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. माञ निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होत असल्यामुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त 30 तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचा तरी कसा असा प्रश्न उमेदवारांपुढे आहे.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















