एक्स्प्लोर
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीची अंतिम यादी आज जाहीर : ABP Majha
महाविकास आघाडीची अंतिम यादी आज जाहीर करण्य़ात आली. ठाकरे गट २१ जागा, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढवणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या जागेवरून मविआमधून प्रचंड वादंग झाला, ती सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना आता तलवार म्यान करावी लागणार आहे. तर दुसरीकडे, भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयात आज महाविकास आघीडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
राजकारण
![Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1400f26fa325cac0ea814370e49a80761739816413410977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?
![Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f34b844b629cb39f5e6dbf4308fa68fa1739780014786718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement