एक्स्प्लोर
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबात आज निवडणूक आयोगात सुनावणी : ABP Majha
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. मात्र आजच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. तर सुप्रिया सुळे देखील मतदारसंघातील पूर्वनियोजित कामामुळे येणार नाहीत. सध्या अजित पवार गटाचे धनंजय मुंडे, अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत.
तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड देखील दिल्लीत पोहोचले आहेत.
राजकारण
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement