एक्स्प्लोर
Eknath Khadse : गौण खनिज उत्खननाची एकनाथ खडसेंची चौकशी सुरु, अहवाल वरिष्ठांना सादर करणार : ABP Majha
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावे असलेल्या जमिनीवर चारशे कोटींचा गौण खनिज घोटाळा केल्याचा आरोप केलाय.. याप्रकरणी काल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह नागपूर आणि कोल्हापूर येथील भूगर्भ विज्ञान आणि खनिज कर्म विभागाचं पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालंय ... हे पथक तीन दिवस या ठिकाणी गौण खनिज उत्खननाची सखोल तपासणी आणि पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे..
राजकारण
Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची
Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
आणखी पाहा


















