एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav | भास्कर जाधव यांचं चर्चेत असलेलं स्टेटस: दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना
भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर लक्षवेधी स्टेटस टाकले आहे. 'दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते' असे त्यांनी म्हटले आहे. नाराजीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटस चर्चेत आले आहे. जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये येत आहेत. त्यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा इशारा दिला आहे.
राजकारण
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
आणखी पाहा























