एक्स्प्लोर
Ashok Chavan : आयुष्याची नवी सुरूवात करतोय, अशोक चव्हाणांचं वक्तव्य
Ashok Chavan : आयुष्याची नवी सुरूवात करतोय, अशोक चव्हाणांचं वक्तव्य
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात बोलतांना अशोक चव्हाण अडखळले. तर, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले. पण, आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाणांनी सावरासावरी केली.
राजकारण
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement