एक्स्प्लोर
Ajit Pawar : बंडखोरी झाली नसती तर आज चित्र वेगळं असतं - अजित पवार
चिंचवडचा निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पराभव मान्य केला... राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळेच हा पराभव झालाय असं म्हणत अजित पवारांनी बंडखोरीचं सर्व खापर राहुल कलाटे यांच्यावर फोडलंय..तसंच गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. तरी आरोग्यापेक्षा भाजपने निवडणूक महत्त्वाची समजली. ही माणुसकी आहे का? असा सवाल करत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.
राजकारण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र



















