एक्स्प्लोर
Ahmednagar : गाळपेर क्षेत्रातील शेतीला मोठा फटका, असंपादित जमिनीवर पाणी भरल्याचा दावा
नाशिक (Nashik) आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरणार हे निश्चित आहे. मात्र यामुळे सध्या नगरच्या शेवगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतली पिकं पाण्याखाली गेली आहेत.. या भागात असंपादित जमिनीतल्या पिकांचंही यंदा पुन्हा नुकसान झालंय... मागील तीन वर्षांपासून धरण पूर्ण भरतंय. त्यामुळे धरणालगतच्या दहिगावने, घेवरी, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, हिंगणगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या असंपादित शेतातही पाणी येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केलेय.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















