एक्स्प्लोर
Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन होणं बंधनकारक
गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या ठिकाणी राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंचांची बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातील 25 ते 30 गावचे सरपंचं बैठकीला हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















