एक्स्प्लोर
Ganpati Decoration | मुंबईसह पुणे नाशिकमधील बाजारपेठा फुलल्या, बाप्पाच्या सजावटीचं साहित्य घेण्यासाठी गर्दी
गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे नागरिक बाहेर पडून खरेदी करणं, सजावटीचं साहित्य घेणं टाळत आहेत. गणेशोत्सवाला आता दोन दिवस बाकी आहेत, आता बाजारांमध्ये पूर्वीप्रमाणे गर्दी दिसली नाही मात्र पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये बाजारांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. या शहरांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी होती. कोरोनाच्या भीतीने सध्या अनेकांनी घरच्याघरीच सजावट करायचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















