Ratnakar Gutte याचे पोलिसांते हप्तेखोरी, अवैद्य धंद्यांबद्दल गंभीर आरोप : Parbhani
रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांवर थेट हफ्तेखोरीचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता गुटटे विरुद्ध पोलीस असा संघर्ष सुरु झाला असुन गुट्टे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची तक्रार करून कारवाईची मागणी केलीय.आज रत्नाकर गुट्टे यांनी परभणीत पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवाय त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा गुट्टे यांनी यावेळी दिला आहे.नेमका का होतोय गुट्टे यांचा पोलिसांशी संघर्ष याबाबत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी...























