एक्स्प्लोर
Advertisement
Vasai Fort Maharashtra : इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात वसई किल्ल्यातील चर्चमध्येच लावली आग
वसई किल्ल्यावर आलेल्या एका हौशी पर्यटकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील एका चर्चमध्येच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान या घटनेमुळे किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केलाय. दरम्यान याप्रकरणी इतिहास अभ्यासक आणि किल्ले वसई मोहिमेचे संस्था प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्व विभागाकडे याूसंदर्भात तक्रार दाखल केली असून या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये...
पालघर
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Palghar Vishbaha : पालघर जिल्ह्यात 250 हून अधिक विद्यार्थ्यांना विषवाधा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement