एक्स्प्लोर
Palghar Water Shortage : पाण्यासाठी पालघरमधील जनतेची वणवण, अनेक गावातील पाणीपुरवठा योजना फेल
पालघरमधील जव्हार मोखाडा तालुक्यातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण करावी लागतेय...शासनाच्या उदासीन धोरणामुळेच मार्च अखेर पासूनच दुष्काळाची दाहकता इथल्या जनतेला सहन करावी लागतेय. तालुक्यात काही गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय मात्र तो ही अपुरा..... अनेक गावांमध्ये राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनाच फोल ठरल्या आहेत. जव्हारपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले हिरड पाडा, बोराळे, जामसर, सारसून या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे..
पालघर
Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement