एक्स्प्लोर
Jaipur Mumbai Train Firing News : जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, पालघरजवळ घडली घटना
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफच्याच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय.. जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ या डब्यात पहाटे पाचच्या सुमाराला ही घटना घडली. वापी आणि मीरा रोडदरम्यान गोळीबार झाला.. हल्ला करणाऱ्या हवालदाराचं नाव चेतन असल्याचं कळतंय, तो सध्या जीआरपीच्या ताब्यात असल्याचं कळतंय.
पालघर
Palgharपालघरमध्ये प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात मोर्चा,प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
CM Eknath Shinde Speech Palghar : वाढवण बंदर गेम चेंजर प्रकल्प, मोदींच्या हातात यशाचा पारस
Devendra Fadnavis Speech Palghar : वाढवण बंदरामुळे पुढची 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहणार
Ajit Pawar Speech Palghar : एकाही बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही, मोदींच्या उपस्थितीत दादांचा शब्द
Narendra Modi Palghar Visit: वाढवन बंदराच्या भूमिपूजनासाठी मोदी पालघरमध्ये! पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement