एक्स्प्लोर
Osmanabad Molestation Case: सिंदफळमधील पीडीतेवर उस्मानाबाद रुग्णालयात उपचार
उस्मानाबादच्या सिंदफळमध्ये अमानुष अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीवर सध्या उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत... घटनेनंतर तिच्यावर तुळजापुरात उपचार होत होते मात्र तिथे प्रकृती गंभीर झाल्यानं तिला उस्मानाबादमध्ये हलवण्यात आलं... सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.. मात्र या घटनेनं मुलीला मोठा मानसिक धक्का बसलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















