एक्स्प्लोर
Osmanabad Crime : गायरानावरचे अतिक्रमण काढण्यावरून वाद, 21 झोपड्या जाळल्या; चार जखमी
गायरानावरचे अतिक्रमण काढण्यावरून वाद, 21 झोपड्या जाळल्या. उस्मानाबादच्या येरमाळा पानगाव भागातली घटना. वादात एका पोलिसासह तिघे जखमी.
आणखी पाहा