एक्स्प्लोर
Osmanabad : उस्मानाबादमध्ये महावितरण, झेडपीच्या कामांना Tanaji Sawant यांच्या मागणीनंतर स्थगिती
Osmanabad : उस्मानाबादमधील महावितरण आणि जिल्हा परिषदेच्या कामांना स्थगिती द्यावी अशी मागणी उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती, त्यानंतर आता या कामांना स्थगिती देण्यात आलीय... तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत... त्यामुळे आता पालकमंत्री तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे हा वाद दिसून येतोय... यापूर्वी देखील सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेत गुत्तेदारी आणि अधिकारी यांच्याकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता.
आणखी पाहा


















