एक्स्प्लोर

शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा गंभीर आरोप

एका शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी केल्याचा आरोप वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यावर करण्यात आला आहे.

Amravati News : एका शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी केल्याचा आरोप वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्यावर करण्यात आला आहे. हा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षणाधिकारी धुपे, भाजप नेत्या संगीता शिंदे आणि शिक्षकाच्या संवादाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुमची कंप्लेंट करते असे भाजप नेत्या संगिता शिंदे यांनी म्हटलं आहे. तर शिक्षणाधिकारी म्हणाल्या करा कंप्लेंट असं म्हटलं आहे. या चित्रफितीमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर (corruption within the Education Department ) आला आहे.

नेमका प्रकार काय?

शालार्थ आयडीसाठी आवश्यक असणारे शिफारस पत्र माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी अडवून ठेवले आहे. यासाठी हे पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचा आरोप शिक्षक भारत टोंचर यांनी शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांच्यावर केला आहे. वाशिमचा माध्यमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचा कुरण झालं आहे. शिक्षकांच्या शुल्लक कारणासाठी शिक्षणाधिकारी मंगल धुपे पैशाची मागणी करत आहेत. शिक्षण विभागावर भाजप नेत्या संगीता शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत.  शालार्थ आयडीसाठी आवश्यक असलेल्या शिफारस पत्रासाठी शिक्षणाधिकारी मंगल तुपे यांनी शिक्षक भारत टोंचर यांच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्यांचं काम चार महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आलं आहे. 

गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर 

जालना जिल्ह्यात देखील अधिकाऱ्यानेच लाच घेतल्याची घटना घडली आहे. जाफराबाद येथे वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाची देयक मंजूर करण्यासाठी चक्क पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कार्यालयातच लाचखोरीचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान पैसे घेणाऱ्या बी ए चव्हाण यांचे जिल्हा परिषदेच्या सीईओनी निलंबन केलं आहे. जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील 15 व्या वित्त आयोगांतर्गत नाली बांधकाम आणि सभागृहातील फरशी बांधकाम केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारले होते. पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ तीन दिवसापासून समाज मध्यवर्ती व्हायरल होत आहे, दरम्यान या व्हिडिओ ची दखल घेत  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Girish Vyas: आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवरून आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर भाजपच्या गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला...
आधी पक्षाच्या कार्यप्रणालीवरून आगपाखड, आता मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर भाजपच्या गिरीश व्यासांची सावरासावर; म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला अनेक वेळेला कटू निर्णय घ्यावे लागतात
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Embed widget