एक्स्प्लोर
Navi Mumbai Metro starts : अखेर नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला, विनाउद्घाटन नवी मुंबई मेट्रो धावणार
उद्यापासून नवी मुंबई मेट्रो सुरु होणार, बेलापूर ते पेंधर मार्गावर पहिली मेट्रो धावणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्घाटनाशिवाय मेट्रो सुरु करण्याचा निर्णय.
आणखी पाहा























