एक्स्प्लोर
Special Report | नाशकात लसीकरणाचा सावळागोंधळ, लशीविना केंद्र बंद!
कोरोनापासून बचावासाठी लस घ्या असं एकीकडे सरकार आवाहन करत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये आज सलग नवव्या दिवशी शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न मिळाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात लसीकरण सुरळीत नसून प्रशासन देखिल हतबल झाल्याचं बघायला मिळतय. विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटलमध्ये मात्र हेच लसीकरण नियमितपणे सुरु असल्याने सरकारी कामात सुधारणा कधी होणार असाच प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















