Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार
Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार २०० हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार
हेही वाचा :
आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया...
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती...दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही...
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता
बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ