एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Malegaon :मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव",ठाकरेंच्या सभेसाठी उर्दू होर्डिंग
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी मालेगावात मराठीसोबत उर्दू होर्डिंग लावण्यात आलं आहे. "मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव" असा होर्डिंगवर उल्लेख करण्यात आला आहे. उर्दू भाषेतील होर्डिंगचे खासदार संजय राऊत यांच्याकडूनही समर्थन केलं आहे.
आणखी पाहा























