एक्स्प्लोर

LPG Cylinder Booking : कॉलवर सिलेंडर बुक होत नाही? WhatsApp सह या 4 सोप्या मार्गांनी करा बुकिंग, अन्यथा 'अशी' करा तक्रार

LPG Cylinder Booking : फोन कॉलवर LPG सिलेंडर बुक होत नसेल तर WhatsApp, मिस्ड कॉल, SMS आणि मोबाइल अॅपद्वारे सहज बुकिंग करता येते. सिलेंडर डिलिव्हरी न झाल्यास तक्रार कशी करावी तेही जाणून घ्या.

LPG Cylinder Booking : सध्या अनेक ठिकाणी LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ग्राहकांना फोन कॉलवर सिलेंडर बुक करता येत नसल्यामुळे गॅस एजन्सीसमोर लांब रांगा लागत आहेत. मात्र ग्राहकांना आता फोन कॉलशिवायही 4 सोप्या मार्गांनी LPG सिलेंडर बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्ये WhatsApp, मिस्ड कॉल, SMS आणि मोबाइल अॅप किंवा पोर्टल या पर्यायांचा समावेश आहे.

LPG WhatsApp Booking : व्हॉट्सअॅपवरून करा सिलेंडर बुकिंग

ग्राहक WhatsApp च्या मदतीनेही LPG सिलेंडर बुक करू शकतात. त्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या नंबरवर संदेश पाठवावा लागतो.

Indane Gas: रजिस्टर नंबरवरून 7588888824 या नंबरवर REFILL असा मेसेज पाठवा.

HP Gas: 9222201122 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज करा.

Bharat Gas: 1800224344 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज पाठवा.

LPG Missed Call Booking : मिस्ड कॉल देऊनही सिलेंडर बुकिंग

ग्राहक रजिस्टर मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल देऊनही LPG सिलेंडर बुक करू शकतात.

Indane Gas: 8454955555 वर मिस्ड कॉल द्या.

HP Gas: 9493602222 वर मिस्ड कॉल द्या.

SMS Booking : SMS पाठवून करा बुकिंग

Gas Booking : SMS च्या माध्यमातूनही LPG सिलेंडर बुकिंग 

Indane Gas: 7718955555 वर REFILL असा SMS पाठवा.

Bharat Gas: 7715012345 किंवा 7718012345 वर LPG असा SMS पाठवा.

महत्त्वाचे म्हणजे हा SMS आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवरूनच पाठवावा लागतो.

Mobile App Booking : अॅप किंवा पेमेंट अॅपद्वारे बुकिंग

ग्राहकांना गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप डाउनलोड करूनही सिलेंडर बुक करता येतो. याशिवाय UMANG अॅप देखील वापरता येतो. तसेच आता Paytm, PhonePe आणि Amazon Pay सारख्या पेमेंट अॅप्सवरूनही LPG सिलेंडर बुकिंग करता येते.

LPG Complaint : सिलेंडर डिलिव्हरी न झाल्यास तक्रार कशी कराल?

जर सिलेंडर बुक केल्यानंतरही डिलिव्हरी मिळाली नाही, तर ग्राहकांना तक्रार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये खालील टोल फ्री नंबरवर कॉल करा,

Indane Gas: 1800-2333-555

Bharat Gas: 1800-22-4344

HP Gas: 1800-2333-555

ग्राहक गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही तक्रार नोंदवू शकतात. तसेच UMANG अॅपद्वारे तक्रार नोंदवून त्याचा स्टेटस ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहक सोशल मीडियावर संबंधित गॅस कंपनीला टॅग करूनही आपली तक्रार नोंदवू शकतात.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget