एक्स्प्लोर
Nashik Onion Protest : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद, शेतकरी व्यापाऱ्यांचं नुकसान
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठं नुकसान सोसावं लागतंय. केंद्रीय राज्यमंत्री आणि दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी बोलावलेली बैठक सुरू झाली आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू आहे. मंगळवारी देखील नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती, मात्र त्यातून कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत तरी खरेदी बंदीची कोंडी फुटते का ते पाहावं लागेल.
नाशिक
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
Rupali Chakankar on Melegaon : मालेगावातील नराधमाला कठोर शिक्षा दिली जाणार- रुपाली चाकणकर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























