एक्स्प्लोर
Nashik : सिन्नर येथील तहसीलदरांनी अभिनेत्री Aishwarya Rai Bachchan ला बजावली नोटीस
नाशिकमधील सिन्नर येथील तहसीलदरांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला नोटीस बजावली आहे. ही नोटीस २२ हजार रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी बजावण्यात आली आहे. सिन्नरमधील ठणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे १ हेक्टर २२ आर जमीन आहे, याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येतयं. ऐश्वर्यासोबतच इतरही १२०० मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत वसुलीचं हे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचललं आहे.
नाशिक
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
आणखी पाहा























