एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik : टाळ-मृदुंगावर थिरकणं पोलिसांनाही आवरेना! बाप्पाला निरोप देताना पोलिसातील वारकरी जागा
ऊन, वादळ, पाऊस असो किंवा मग कुठलाही सण.. पोलिस कर्मचारी तहान भूक विसरत रस्त्यावर उभे राहत आपले कर्तव्य बजावत असतो मात्र नाशिकमध्ये अनंत चतुर्दशीला बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देते वेळी एका पोलिसातील वारकरी जागा झाल्याच चित्र बघायला मिळालं. जिल्ह्यातील चांदोरी गावात यंदा 'एक गाव एक गणपती' हा उपक्रम राबवण्यात आला होता, तुरटीपासून तयार करण्यात आलेल्या गणरायाची मूर्ती पालखीमध्ये ठेवून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी गावातून मिरवण्यात आली आणि याच मिरवणुकीत आपल्या कामाचा सर्व ताणतनाव विसरत बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी नवनाथ नायकवाडी यांनी ठेका धरला होता, हाती वीणा घेत तुकोबाचे अनेक अभंगही त्यांनी यावेळी गायले.
नाशिक
![vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/1ef23241d203915bf3644426e496d9691719739914820719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
![T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/3acd2660a908073d4d7ce6a327f06fc41719715730742719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
![Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8341a71bbd86cab89c9b09614c450e0d1719669834098977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
![Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/44dc01a62084bd423b094b94dbfa69311719549922980719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?
![Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/55478a6f5300c0586be2e3560f126f7a1719370480092540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
विजय आमचाच! महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement