एक्स्प्लोर
Nashik : नो व्हॅक्सिनेशन, नो एन्ट्री हा नवा फॉर्म्युला; नाशिक जिल्हा प्रशासनाचे आदेश ABP Majha
राज्यभरात लसीकरण पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. कुठे लसीकरणासाठी रात्रपाळी केली जातेय, तर कुठे दंडात्मक कारवाई, नाशिक महापालिकेनंही लसीकरणासाठी निर्बंधांचा बडगा उगारलाय. नो व्हॅक्सिनेशन, नो एन्ट्री हा नवा फॉर्म्युला आता नाशिक महापालिका राबवणार आहे. त्या अंतर्गत बाजारपेठ, सरकारी कार्यालयं, महत्वाची सार्वजनिक ठिकाणं, काही खासगी अस्थापना या ठिकाणी जाण्यासाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र बंधनकारकर करण्यात आलंय. त्यामुळे लसीकरणात टाळाटाळ करणारे आता तरी लस घेण्यासाठी बाहेर पडतात का पाहुया...
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















