एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election : नाशिमधील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय... १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होतंय.. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.. नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान सुरु, मतदानाला मतदारांचा उत्तम प्रतिसाद.
नाशिक
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
Nashik MNS : नाशिकमध्ये संवाद सप्ताह ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement