एक्स्प्लोर
Nashik मध्ये कपड्यांवर सूट दिली नाही म्हणून विक्रेत्याला मारहाण, आनंदवल्ली परिसरातील घटना :ABP Majha
नाशिकमध्ये कपड्यांवर सूट दिली नाही म्हणून विक्रेत्याला मारहाण करण्यात आलीये. दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या टोळक्यांनी ही मारहाण केलीये. घटना आनंदवल्ली परिसरात घडली असुन गंगापुर पोलिसांकडून तपास सुरुये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























