एक्स्प्लोर
Nana Patekar on Farmers : आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे ते ठरवा Nashik
Shetkari Sahitya Sammelan नाशिक : शेतकरी साहित्य संमेलनाचे (Shetkari Sahitya Sammelan) आयोजन नाशिकमध्ये (Nashik) करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















