एक्स्प्लोर

Manoj Jarange Shantata Rally Nashik : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत मोठा जनसमुदाय सामील

Manoj Jarange Shantata Rally Nashik : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत मोठा जनसमुदाय सामील 

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे नाशिकमध्ये (Nashik) पाऊल ठेवण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून समता परिषदेच्या (Samta Parishad) पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

मराठा मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. शिर्डी येथून नाशिककडे जाताना मनोज जरांगे यांचे सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच सिन्नर शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सिन्नर येथील कार्यक्रमात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 

समता परिषदेचे पदाधिकारी नजरकैदेत

समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी या दोघांच्या निवासस्थानी जात पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. सिन्नर पोलीस ठाण्यात या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे सिन्नरमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा समता परिषदेकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. 

नाशिक व्हिडीओ

Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप
Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget