एक्स्प्लोर
Nashik Farmers Protest : विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं बेमुदत आंदोलन
नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारलंय.. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शेतकऱ्यांनी कालपासून ठिय्या मांडलाय.. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुंबईत सरकारसोबत बैठक झाली..एकीकडे सरकारसोबत बैठक सुरु असतानाच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ ते ८ हजार शेतकरी ठिय्या मांडून बसलेत..याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णींने
आणखी पाहा























