एक्स्प्लोर
Nashik Farmer : पावसाअभावी पिकं करपू लागल्याने 2 एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला, शेतकऱ्याचा निर्णय
नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरमध्ये सोयाबिनवर फिरवला रोटावेटर. पावसाअभावी पिकं जळून गेल्यानं शेतकऱ्यानं घेतला निर्णय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















