एक्स्प्लोर
Covid Patient Funeral | कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांची 10-12तास प्रतीक्षा
कोरोनामुळे नाशिकमध्ये सध्या गंभीर परिस्थिती उदभवलेली असतानाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना तब्बल 10 ते 12 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याची तक्रार भाजपकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान एबीपी माझानेही यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं असून महापालिकेकडून अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. यावरच आधारित एबीपी माझाचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















