एक्स्प्लोर
Advertisement
Nandurbar Nilkantheshar Mahadeo : पावसासाठी निळकंठेश्वर महादेव मंदिरात गावकऱ्यांनी भरलं पाणी
Nandurbar Nilkantheshar Mahadeo : पावसासाठी निळकंठेश्वर महादेव मंदिरात गावकऱ्यांनी भरलं पाणी नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 30 दिवसापासून पावसाने दडी मारली असून पीक मरायला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या ही समोर येऊ लागली आहे शेतकऱ्यांना जीवदान मिळावा आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रकाशा येथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी पुरातन निळकंठेश्वर महादेव मंदिरात पाणी भरले असून देवाला पाण्यासाठी साकडे घातले आहे ग्रामस्थांनी पाहण्यासाठी देवाला साकडे घातले असून या ठिकाणी जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही तोपर्यंत मंदिरातील पाणी काढणार नाहीत असा संकल्प त्यांनी केला आहे
Rahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणा
Nandurbar News : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, राजेंद्र गावित यांच्या बंधूंचा पक्षाला रामराम
Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी
Nandurbar ST : नंदुरबारमधील प्रवाशांवर एसटीत छत्री उघडून बसण्याची वेळ
Nandurbar Scary Driving : पूल नाही, पुराच्या पाण्यातूनच नदी ओलांडली; ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement