एक्स्प्लोर
Nandurbar Holi 2024 : सातपुडामध्ये काठीची राजवाडी होळी साजरी : ABP Majha
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात साजरी, पारंपारिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक नंदुरबारमध्ये दाखल, पुढील पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळणार.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























