एक्स्प्लोर
Nandurbar Electricity Issue : विद्युत पुरवठा नसल्यानं पिकं जळाली, नंदुरबारमध्ये भीषण अवस्था
Nandurbar Electricity Issue : विद्युत पुरवठा नसल्यानं पिकं जळाली, नंदुरबारमध्ये भीषण अवस्था
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पंचवीस दिवसांपासून पाऊस नाहीये. विहीर आणि बोरवेलची पाणीपातळी खालवलीये. मात्र, अपुऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना आहे ते पाणीही मिळत नाहीये. त्यामुळे हातची पिकं जातील अशी भिती शेतकऱ्यांना वाटू लागलीय. दिवसभरात दोन तास, एक तास अशी वीज सोडली जात असल्याने शेतकरी संकटात सापडलाय.
Tags :
Nandurbarआणखी पाहा