एक्स्प्लोर
Nanded : नांदेडमधील सीमावर्ती भागातल्या नागरिकांची आज संवाद यात्रा
Nanded : नांदेडमधील सीमावर्ती भागातील ग्रामस्थांच्या समस्या मांडण्यासाठी आज संवाद यात्रा होत आहे. तर हेमाडपंथी होट्टल या पुरातण मंदिरातून यात्रेला सुरुवात होणार आहे. सीमावर्ती भागातील 150 खेड्यातील नागरिकांशी संवाद साधणार. एकीकडे महाराष्ट्रात सीमा वाद चिघळत चालला असताना ,आज नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा, कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी,"प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे"या कृती समितीच्या वतीने, या सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत व कर्नाटक, तेलंगणात जाण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, आज संवाद यात्रा निघत आहे.
आणखी पाहा























