एक्स्प्लोर
Nasim Khan Car Accident : काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या कारला नांदेडमध्ये अपघात
काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या कारला नांदेडमध्ये अपघात झालाय.. भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडला येताना नसीम खान यांच्या कारला अपघात झालाय... या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झालीय.. दोन दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत जखमी झाले होते.. धक्का लागल्याने तोल जाऊन राऊत कोसळले.. या अपघात राऊत यांच्या डोळ्याला इजा झाली होती.
आणखी पाहा























