एक्स्प्लोर
BharatJodo Yatra :भारत जोडो यात्रेत राहुल गांधीचा संवाद,नांदेडमधल्या किरणकुमार जाळणेशी साधला संवाद
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सर्वसामान्यांना जवळ घेऊन चर्चा करतात. महाराष्ट्रातल्या पहिल्या दिवसाच्या प्रवासातही तसंच चित्र पाहायला मिळालं. नांदेडमधल्या यात्रेत किरणकुमार जाळणे या तरुणाचा हातात हात घेऊन राहुल गांधी यांनी त्याच्याशी संवाद साधला.
आणखी पाहा























