एक्स्प्लोर
Nanded Earthquake News : नांदेड, परभणीसह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के | Parbhani
Nanded Earthquake News : नांदेड, परभणीसह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के | Parbhani
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. नांदेड, परभणी, हिंगोलीमधे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी असल्याची माहिती आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion