एक्स्प्लोर
Nanded Rescue Operation : पुराच्या पाण्यात गाडी नेणं अंगाशी, जीप नदीपात्रात घसरली
नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या बाऱ्हळी गावाजवळ एका व्यक्तीला अती आत्मविश्वास चांगलाच लढला... मुसळधार पावसानं बाऱ्हळी गावच्या सुकणूर नाक्याच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत होत.. रात्री साडेनऊच्या सुमारास अशोक राठोड नावाच्या व्यक्तीनं या पुराच्या पाण्यात जीप घुसवत पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची ओढ जास्त असल्यानं त्यांची जीप पाण्यात वाहून गेली आणि नदीपात्रातल्या एका खडकाला अडकली... ही माहिती कळताच एसडीआरएफची तुकडी लगेच गावाकडे निघाली मात्र तत्पूर्वी गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत अशोक राठोड यांना पुराच्या पाण्याबाहेर काढलं.
आणखी पाहा























