एक्स्प्लोर
Nanded Hospital Update : नांदेड रुग्णालयातील अधिष्ठातांविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे यांचासह बालरोग तज्ञ यांचावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ग्रामीण पोलीसस्टेशनला करण्यात आला आहे, उपचार सुरु असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नांदेड रुग्णालयातील अधिष्ठातांविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
आणखी पाहा























