Nanded Chandrasekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नांदेडमध्ये : ABP Majha
आज नांदेडमध्ये बीआरएस या पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांची सभा होत आहे. ही जाहीर सभा नसून हा पक्ष प्रवेशासाठीचा सोहळा आहे. यात तीन माजी आमदार, काही स्थानिक नेते पक्षात प्रवेश करतील अशी माहिती पक्षाचे नेते देत आहेत. विशेष म्हणजे भाजपा, काँग्रेस विरोधी अशी तिसरी आघाडी उभारण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. येत्या 17 तारखेला हैदराबाद मध्ये सचिवालयाच्या उद्यघाटनाचा सोहळा होत आहे. *या कार्यक्रमाला नुकतीच शिवसेनेबरोबर आघाडी केलेले प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत* त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे भाजपा आणि काँग्रेस विरोधी अशा तिसऱ्या आघाडीचा भाग असतील असा दावा बीआरएस पक्षाच्या आमदार खासदारांनी केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना ही आमंत्रण देण्यात आलेला आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून याबद्दलची याला अद्याप होकार देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांची मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. आजच्या या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याकडे या पक्ष प्रवेश आज या सोहळ्यात कोण कोण पक्षात सहभागी होतो याकडे लक्ष लागले आहे.
![Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/4c75c22bf2001815d85feee0434a0fb91738412752019718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nanded : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/23/a4909e5e40c689c39dbd0e992b202bcc1737635836852718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/02/a2d120adb7288c1b65ada81e9f824d4f172787674515190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ladki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/8e83c166f94b54d44bf9e164d5ddd1171727683664184719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Amit Deshmukh Nanded : दुचाकीवरून अमित देशमुखांकडून पूरस्थितीची पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/03/78c5fbf1a880d353306264c171b14bae1725365808196719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)