Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं काँग्रेस कमिटी तर्फे नागपुरात व्हेरायटी चौक येथे भाजपा सरकारचा 10 वर्षातील अनागोंदी कारभार, राज्य सरकारने अनेक प्रकल्प गुजरातला नेले अश्या मनमानी कारभाराच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात येतेय भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे
हेही वाचा:
पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली... दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची विनंती..., ओबीसी, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाला महत्त्व
मनोज जरांगेंना रूग्णालयातून डिस्चार्ज, अंतरवालीला जाणार नाहीत, थेट बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडीला जाणार, शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांना फसवतील, जरांंगेंची टीका
आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र, तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक.... विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा...
भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभर 'चिखल फेको' आंदोलन. सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार.
नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएने चूक केली, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली, घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका, शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/40e31f040c0a4a6db3a3306b60d508bf173875164015490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/f27e82e6826aab27db1ef8f60ad8c9351737545803361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/e2965d114baffa27954690b036219aca173653368794490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/fb03f806e96b95d816e1a6f06cd5a91e1736068265471718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)