एक्स्प्लोर
Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील थरारक व्हिडीओ व्हायरल
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी परिसरातील थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भानूसखिंडी वाघिणीचा बछडा झलाबाई मठ परिसरातील शेडवर बसल्याच दिसून आलं.यावेळी हा बछडा निघून जाईपर्यंत भाविकांनी श्वास रोखून धरल्याच व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. हा व्हीडीओ बंडा अरविंद या वन्यजीवप्रेमीनं टिपला आहे.
आणखी पाहा























